Saturday, March 2, 2013

इनस्क्रिप्ट मराठी प्रेझेंटेशन -- (सुजय) चित्रप्रत

इनस्क्रिप्ट मराठी प्रेझेंटेशन -- (सुजय)  चित्रप्रत
QA for Sujay's interview on Kolhapur AIR
१)इन्स्क्रिप्ट  पद्धत म्हणजे नक्की काय ?
२)इन्स्क्रिप्ट  मुळे  लिपी संवर्धन  कसे काय शक्य आहे ?
३) )इन्स्क्रिप्ट मुळे  संगणक साक्षरता कशी काय साध्य  करता येईल ?
४))इन्स्क्रिप्ट संगणकावर कसे लोड करावे 
५))इन्स्क्रिप्ट लोड करणे कितपत खर्चिक आहे ?
६)  इन्स्क्रिप्ट प्रचारासाठी आपण कोण कोणत्या स्तरावर काम केले आहे ?
७) चरवेली  तील क्लास चा अनुभव ?
८) मराठी भाषेचे संवर्धन तसेच अधिकाधिक मराठी भाषेतील लेख संगणकावर यावेत यासाठी इन्स्क्रिप्ट चा कसा वापर करता येईल ?
९) Face Book, G talk, Blog  सारख्या नवीन जमान्याच्या संदेशवाहक प्रणालींमध्ये इन्स्क्रिप्ट  चा कसा काय उपयोग करता येईल ?
१०) शासकीय योजना ग्रामीण स्तरावर राबविताना इन्स्क्रिप्ट  प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा कसा काय उपयोग चरवेलित  केला गेला 
११) इन्स्क्रिप्ट बाबत शासन स्तरावर काय उपाय योजना व्हाव्यात असे आपल्याला वाटते ?
१२) इन्स्क्रिप्ट प्रचाराबाबत आपल्या पुढील योजना काय आहेत ?
१३)  इन्स्क्रिप्ट व रोजगार निर्मिती याची आपण कशी काय सांगड घालता ?
१४) इन्स्क्रिप्ट चा प्रसार शालेय स्तरावर करण्यासाठी काय करावे लागेल ?
१५)  इन्स्क्रिप्ट क्लास चालवताना काही अडचणी आल्या का ?

















































1 comment:

Suhas Kekade said...

धन्यवाद ! इन्स्क्रीप्ट मराठी प्रेझेंटेशन बद्दल. या बरोबरच इन्स्क्रीप्टमधे मराठी टायपींग कसे करावे ते शिकण्यासाठी आपणाकडे विंडोज बेस्ड इन्स्क्रीप्ट ट्यूटर असेल तर तो डाउनलोड करण्याची सुविधा आपण द्यावी. त्यामुळे शिकण्यास सुलभ जाईल तसेच मराठी भाषेचा प्रसार व त्याचा जास्तीत जास्त वापर होईल.